झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होते मात्र या सभारंभात सतत अडचणी येत असतात.